सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

'सरल' चे आपले संकेतस्थळ

'सरल' मुळे शाळांना ओळख सांगणारे हक्काचे संकेतस्थळ
शाळा, शिक्षकांसह सुविधांची माहिती उपलब्ध

           'सरल' ने राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे आकर्षक आणि सुंदर संकेतस्थळ करून शाळांना त्यांच्या हक्काचे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे . यावर शाळांची घरबसल्या ओळख होऊ लागली आहे।
      यामुळे शाळेचीे मान्यता, शिक्षक, सुविधा सगळे काही कळणार आहे , पण हि माहिती पालकांना समजायला हवी , तरच या संकेतस्थळाचा उपयोग होईल. यासाठी U-DISE क्रमांक फक्त माहित हवा.यासाठी प्रथम http://education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर गेले की त्यात ठळकपणे दिसणाऱ्या School Portal वर जावे लागते.त्याच्या मुखपृष्ठावर येणाऱ्या आडव्या बारवर इंग्रजीत school website या नावाचा पर्याय दिसतो. त्यावर क्लिक केले की , शाळेचा यू-डाइज क्रमांक टाकावा लागतो. बाजूलाच view school website वर क्लिक करा व बघा आपले संकेतस्थळ .

      अशा प्रकारे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव मा. नदंकुमार साहेब यांनी डिजिटल शाळा आणि इतर उपक्रमांतून शाळांचा दर्जा वाढविण्याचे उत्तम काम केले.
आता खाजगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळा कुठेही कमी पडणार नाही.

         बघा बातमी सकाळ वर्तमानपत्र दि. १२/०६/२०१६
           

        कृपया no copy, no paste. 
माहिती आवडल्यास नक्की share करा. 
        धन्यवाद।।

♿➡संकलन
श्रीमती आशा चिने
शाळा तळेवस्ती 

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!